Sakal Media |कोल्हापूर सायंकाळचे न्यूज बुलेटीन १६ जून २०२०

2021-04-28 1,734

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्या वरच गुन्हा दाखल.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची आमदारकी निश्चित.

रेशन वाटपात गडबड होण्याची शक्यता. सुरेश हाळवणकर यांचा आरोप.


संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ राजाराम बंधारा पाण्याखाली.

राज्य शासनाने अध्यादेश काढूनही शाळा कधी सुरू होणार याविषयी पालकांच्या संभ्रम.